ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आमदार रोहित पवार यांच्या स्वराज्यध्वज पूजन यात्रेची आज ओझरच्या…

नाशिक, दि. १० सप्टेंबर, २०२१ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आणि आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा दुसरा दिवस आज नाशिकमधून सुरू झाला. राज्यभरात आज श्रीगणेशाचे आगमन होत आहे. याचे…

स्वराज्यध्वज यात्रेचा दिमाखदार शुभारंभ, रोहित पवार जगातील सर्वांत उंच ध्वज उभारणार

अहमदनगर : रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजाचे पूजन करण्यात…

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या प्रचलित निकषांमध्ये सुधारणा प्रस्तावित

मुंबई, दि. 9 : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या प्रचलित निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेऊन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीबाबतची कार्यवाही करण्यात येईल. असा खुलासा शालेय…

गणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

पुणे, दि. 9 : गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळात जनजागृती करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, लोकांना संघटित करण्यासाठी केली. आपला कोरोनाच्या संकटाशी सामना सुरूच आहे.  शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करीत…

औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप आता बदलणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारणार असून सातारा-देवळाईमधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही…

गणेशोत्सवनिमित्त पुण्यामध्ये “या” तारखे पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू

पुणे : राज्यात सर्वत्र उद्या सकाळी मंगलमय वातावरणात विघनहर्त्या गणरायाचे आगमन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या वर्षी देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.…

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ…

मुंबई, दि. ९: राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22 मधील पहिल्या हप्त्यापोटी १ हजार २९२.१० कोटी रुपयांचा बंधित निधी (टाईड ग्रॅट) प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना…

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर; १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान

मुंबई, दि. 9: भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. स्व. राजीव शंकरराव सातव यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राज्यातील एका जागेचाही यात समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी…

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटी ३६ लाखांचा निधी

मुंबई, दि. 9:  रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी…

BREAKING..! महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, अंजली…

मुंबई : महाराष्ट्र सदनाच्या कथित बांधकाम घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.…
Don`t copy text!