ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध एक जून 2021 पर्यंत अमलात राहणार

मुंबई, दि. 13 : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत…

उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही;बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन…

मुंबई, दि. १३ मे - उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री…

राज्यातील लॉकडाउनमध्ये वाढ,नवी नियमावली जाहीर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे २०२१ च्या सकाळी ७ पासून १ जून २०२१ च्या सकाळी ७ पर्यंत वाढविण्यात आल्याबाबतचे शासनाचे आदेश जारी.

राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने लावले घरावर काळे झेंडे

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलेल्या राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने आजपासून घरावर काळे झेंडे लावण्यास…

परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही

मुंबई, दि.12 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत…

राज्यात आता ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोसला प्राधान्य – आरोग्य मंत्री

मुंबई : राज्यात लसींचा तुटवढ्यामुळे मोठा निर्णय घेण्यात आली आहे. राज्यात उद्यापासून लसीचा पहिला डोस पूर्णत: थांबवण्यात येणार आहे. पहिला डोसचा तूर्तास अपेक्षा करू नका असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात लसीकरणासाठी केवळ…

राज्यातील लॉकडाउनमध्ये वाढ…! या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या नियम व अटींसह लॉकडाउनमध्ये ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबतची घोषणा एकदोन दिवसात केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाउन आणि मुंबईतील लोकल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव…

खरीप हंगामासाठी खत पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा

मुंबई, दि. १२ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५…

राज्यातील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा!देवेंद्र फडणवीस यांचे…

मुंबई, 12 मे : राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार

पुणे: पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. तानाजी पवार असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असल्याची…
Don`t copy text!