Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर,सत्ताधारी महाडिक गटाला मोठा फटका
कोल्हापूर : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा लक्ष लागुन राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.गोकूळ दूध संघात अखेर सत्तांतर झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाला…
पंढरपूरमध्ये भाजपचा विजय म्हणजे महाविकास आघाडीवर असलेला जनतेचा रोष आहे,भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली…
मुंबई, दि.२ : पंढरपूरमध्ये झालेल्या भाजपच्या समाधान आवताडे यांच्या विजयानंतर राज्य पातळीवरून भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे.ती म्हणजे पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीवर तेथील मतदारांनी या निमित्ताने रोष व्यक्त केला…
उपचारासाठीच्या सुविधांमध्ये कमतरता भासू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. 1 : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिवीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच…
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण
मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे…
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची…
मुंबई : राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग…
राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत कमालीची घट
पुणे : कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल १५ दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा ५० हजारांच्या खाली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर…
महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी: एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण, लवकरच गाठणार दीड कोटींचा…
मुंबई, दि. २६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतीम आकडेवारीत वाढ होऊ शकते. दि. ३ एप्रिल रोजी ४ लाख…
मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला. मुख्यमंत्र्यांकडून…
मुंबई दि २४ : राज्यात रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख…
राज्यात खासगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती
मुंबई : राज्यात खासगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.या आदेशानुसार,नव्याने वितरीत होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रियाही ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाची…