ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सोलापूर–बार्शी मार्गावर भीषण अपघात; दुचाकी-कार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर–बार्शी मार्गावरील शेळगाव शिवारात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. राहुल…

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद परिचारक; महिला जिल्हाध्यक्षपदी मृणाली शिंदे

सोलापूर :  प्रतिनिधी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखा सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल घोगरे कनिष्ठ सहायक व कार्याध्यक्षपदी शिवाजी राठोड…

सात जागांसाठी सातच अर्ज; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता ; खा.सुळे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकार्याची आणि सौहार्दाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद…

ज्योती वाघमारे: सोलापूरच्या आक्रमक महिला नेतृत्वाची राज्यसभेची संधी : वाचा कोण आहेत वाघमारे !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूरसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेना – एकनाथ शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुधवारी राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांची चर्चा जोरात होती, परंतु…

विद्यापीठच्या कॅम्पसमध्ये सोशल मीडिया छळामुळे वडिलांचा थेट मारहाणचा प्रकार; व्हिडिओ व्हायरल!

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठच्या कॅम्पसमध्ये एका धक्कादायक घटनेने परिसरात तणाव निर्माण केला आहे. माहितीप्रमाणे, गेल्या पंधरा दिवसांपासून कॉलेजमधील एका विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून सतत छळ केला जात होता. सतत…

दारूच्या नशेत पोलिस कॉन्स्टेबलचा बसमध्ये गोंधळ ; चालकाला मारहाण, ‘मी पोलिस आहे’ धमकी !

अहिल्यानगर :  वृत्तसंस्था  अहिल्यानगर येथे प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने बसमध्ये धिंगाणा घालून चालक आणि वाहकाला मारहाण केली. यावेळी…

अजित पवारांचा विमान अपघात की सुनियोजित कट?; विकास लवांडेंच्या विधानाने राज्यात खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला एक महिना उलटत असतानाच त्यांच्या मृत्यूबाबत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडें यांनी अजित पवारांचा मृत्यू हा…

होळीच्या रंगावरून आजीचा संताप; उकळते पाणी ओतून ४ वर्षीय नातू भाजला

नागपूर : प्रतिनिधी  होळीच्या उत्साहाला नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे गालबोट लागले आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडवला या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या चार वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतल्याची खळबळजनक घटना नागपूरमधील…

विधिमंडळ परिसरात आमदार कल्याणशेट्टी–जाधव यांच्यात शाब्दिक चकमक !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विधिमंडळ परिसरात बुधवारी सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भास्कर जाधव यांच्यात हा वाद रंगला. आमच्या पक्षाचा किंवा सरकारचा बाप काढायचा अधिकार…

सोलापूरमध्ये मार्चच्या सुरुवातीलाच शंभरी पार; 38 अंशांवर तापमान

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याने आक्रमक रूप धारण केले असून अनेक शहरांमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः पुणे शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाने मोठी उसळी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी ३२ अंशांवर…
Don`t copy text!