Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
फॉर्च्युनर कारमध्ये व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या; आरोपी सीसीटीव्हीत कैद !
पुणे : वृत्तसंस्था
पिंपरी-चिंचवड येथील चारोळीतील अलंकारपुरम 90 फूट रोडवर बुधवारी सायंकाळी झालेल्या थरारक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. ओळखीतील दोघांनी व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (38, रा. वडमुखवाडी, चहोली) यांना फॉर्च्युनर…
नवले पुल परिसरात भीषण अपघात : ९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी !
पुणे : वृत्तसंस्था
नवले पुल परिसरात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहराला हादरा बसला. सातारा रोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेत भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने हा अनर्थ घडला. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने सलग 20 ते 25…
गारठ्याचा महाराष्ट्रात शिरकाव; राज्यातील ‘हे’ जिल्ह्यात थंडी गारठली, तापमानात विक्रमी…
मुंबई : वृत्तसंस्था
उत्तर भारतातील हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू–काश्मीरमध्ये वाढलेल्या थंडीचा प्रभाव आता महाराष्ट्रातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागातील तापमानात…
कॉंग्रेस नेत्याचा मोठा दावा : लवकरच सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ येणार !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुतीमध्ये मंत्र्यांसह आमदारांचे अनेक धक्कादायक प्रकरण बाहेर येत असताना आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…
सायकलवरून ‘गावगाथा’चा सुगंध पसरवणारा एक अवलिया – धोंडपा नंदे
पुणे : वृत्तसंस्था
पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यांवर, मोटारींचा आवाज आणि धावपळीच्या जीवनात एक माणूस मात्र शांतपणे सायकलवरून पुढे सरकतो त्याच्या हातात दोन दिवाळी अंक, ‘गावगाथा’चे! आणि त्या अंकांबरोबर तो पोचवतो एक सुगंध... गावाच्या मातीतला,…
पती-वडील नसलेल्या महिलांसाठी ‘लाडकी बहीण’योजनेत मोठा बदल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची महत्वाची योजना असलेल्या लाडकी बहिण योजनेट आता लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळामध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेला पती आणि वडील नाही त्यांना केवायसी करता येत नाही. हीच…
जरांगे पाटलांचा इशारा : आ. मुंडें यांना चौकशीला आणा, नसता महागात पडेल
वडीगोद्री : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व आमदार धनंजय मुंडें यांना चौकशीला आणा, नसता महागात पडेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला. अंतरवाली सराटी येथे…
सोन्याचा तेज कमी, चांदीचा दम अधिक : तीन दिवसांत झपाट्याने वाढ
जळगाव : प्रतिनिधी
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाववाढीच्या लाटेत चांदीचे दर बुधवारी आणखी तेजीत गेले. चांदीत तब्बल दोन हजार रुपयांची वाढ नोंदवत ती एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलो इतक्या उंचीवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरात…
मोठी बातमी : शरद पवार गटाचा अजित पवारांना युतीचा प्रस्ताव !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या…
प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद
सोलापूर : प्रतिनिधी
माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, आमदार देवेंद्र कोठे व युवा नेते माजी…