Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शांत,संयमी, मितभाषी स्वभावामुळे मिलन कल्याणशेट्टी यांची लोकप्रियता
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोटचे माजी नगरसेवक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौका - चौकात…
हा तर अपयशाचा कबुली मोर्चा ; भाजपने विचारले तीन प्रश्न !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी अन् मनसेकडून आज काढण्यात येणारा सत्याचा मोर्चा हा त्यांच्या अपयशाची कबुली असल्याची टीका भाजपने केली आहे. आजच्या सत्याच्या मोर्चाद्वारे आम्ही अपयशी आहोत, बेजबाबदार आहोत, नाकर्ते आहोत याची…
सत्याचा मोर्चाचा अधिकृत संदेश न पाठविल्यामुळे कॉँग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते गोंधळले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. सत्याचा मोर्चा या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस…
व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी एकादशीला झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. रेलिंग कोसळून हा अपघात झाला. जखमी भाविकांना रुग्णालयात…
जेऊर झेडपी मतदारसंघातून उद्योजक लालचंद नडगम यांच्या नावाची जोरदार चर्चा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून दोड्याळचे सुपुत्र आणि युवा उद्योजक लालचंद रेवप्पा
नडगम यांचे नाव सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर हा गट…
तूर्त दिलासा : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात नेहमी प्रमाणे नोव्हेंबर महिन्यात अनेक छोटे मोठे बदल होत असताना आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या…
नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर चार मातांचा मृत्यू ; नागपूर हादरले !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याची उपराजधानी नागपूर शहरातील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील लतामंगेशकर रुग्णालय सध्या एका अत्यंत गंभीर घटनेमुळे चर्चेत आले आहे. गेल्या २५ दिवसांच्या आत येथे नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर चार…
अजित पवारांचे कर्जमाफीवर वादग्रस्त विधान : सारखं फुकटात कसं चालणार?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरूनच एक वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी. सारखं…
पण यावेळी हा शेवटचा हिशोब चुकता करू ; महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली
पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सत्तेत महायुती असली तरी महायुतीमध्ये एकमेकाविरोधात काही नेते काम करीत आहेतच. आता रायगड जिल्ह्यातील रोहा शहर पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सुनील…
मनसेने उद्धव ठाकरे विलीन व्हावे ; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मनसेने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (उबाठा) स्वतःला…