ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान : आरएसएसवर पुन्हा बंदी घाला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी जबाबदार असल्याने त्यावर…

सरकारची ‘ती’ योग्य वेळ आताच आणली ; बच्चू कडू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील माजी मंत्री, प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी पुढारी न्यूजशी बोलताना राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचे स्वागत केले आहे. ही घोषणा होण्यामागे रायगड उपोषण, अन्नत्याग आंदोलन आणि पदयात्रा…

एमपीएससीचा निकाल जाहीर : सोलापुरातील विजय राज्यात प्रथम !

मुंबई : वृत्तसंस्था  सोलापूर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आज मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात सोलापूरच्या विजय नागनाथ लमकणे याने राज्यात पहिला, तर…

हे केंद्र उभं केलं की आम्ही ते फोडून टाकू ; राज ठाकरेंचा थेट इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वीच सर्वच नेत्यांनी एकमेकावर आगपागड करण्यास सुरुवात केली आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक…

जनता मलाच शिव्या देते ; मंत्री गडकरी यांचे महत्वाचे आदेश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील रस्ते बांधकाम आणि त्यातील गुणवत्ता याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात अत्यंत परखड आणि कठोर विधान केले आहे. महामार्गांच्या बांधकामातील निकृष्टतेबद्दल…

सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरजवळील सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंच…

१७ शाळकरी मुलांना ठेवले ओलीस : पोलिसांच्या चकमकीत आरोपी ठार

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ऑडिशनच्या नावाखाली १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान…

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर अनेक जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडत असल्याचे चित्र असताना आता सोलापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.…

भोईर खून प्रकरणाला नवे वळण : प्रियकराच्या मदतीने केला पत्नीने खून !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरात चिंचवड भागात घडलेल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला पतीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पत्नीने हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, या प्रकरणात धक्कादायक…

…ही तर राजकीय दबावाखाली झालेली हत्या ; कॉंग्रेसचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्येने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केले आहे. पोलिस तपास सुरू असतानाच या प्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.…
Don`t copy text!