Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
संतापजनक : तिसरीतील पाच मुलींचा जिल्हा परिषद शिक्षकाकडून विनयभंग
अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर प्रकरणानंतर अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात महिला तसेच शालेय मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खराडी जिल्हा…
एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान
पुणे : प्रतिनिधी
एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना एमआयटी विद्यापीठ व समुहाचे…
सरकारची मोठी घोषणा : ‘या’ योजनेच्या अनुदानात झाली वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात निवडणुकीची तयारी जोरधरीत असतांना दुसरीकडे राज्यातील महायुती सरकारकडून अनेक घोषणा करत महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदिल दाखवला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (दि.४) रमाई, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात…
सरकारचा मोठा निर्णय : स्टॅम्प ड्युटीसाठी मोजावे लागणार 500 रुपये
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही दिवसापासून अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना नुकतेच सरकारच्या मंत्रिमंडळाने 30 सप्टेंबर रोजी निवडक मालमत्ता व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्क दरांमध्ये सुधारणा जाहीर केली आहे. कामाचे…
टेंभुर्णी येथे पोषण माह सांगता समारोह उत्साहात
सोलापूर ; प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प टेंभुर्णी अंतर्गत पोषण माह 2024 चा समारोप कार्यक्रम टेंभुर्णी येथे पार पडला .सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुलदीप जंगम साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस…
तरुणांना महत्वाची बातमी : रेल्वेत मेगा भरती, असा करा अर्ज !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक तरुण शिक्षण घेवून देखील बेरोजगार आहे त्याच तरुणांना मोठी संधी प्राप्त झाली असून विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.…
महायुतीवर हल्लाबोल : राज्याचा सातबारा अदानीच्या नावे लिहिणार का ?
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असतांना नुकतेच चंद्रपूर येथील एक शाळा अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी…
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात भाजपच्या एबीव्हीपीचा सुपडा साफ
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (एबीव्हीपी) थेट लढत झाली. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी झाली.…
मैंदर्गी मुलींच्या शाळेला ॲड.विश्वनाथ पाटील यांच्याकडून शालेय साहित्य
अक्कलकोट : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि मुळचे मैंदर्गीचे ॲड.विश्वनाथ पाटील यांनी मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेची प्रगती पाहून शाळेला शालेय साहित्य देऊन सहकार्य केले आहे. एका छोट्या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात…
मोठी बातमी : मराठा समाजाकडून २६ रोजी सोलापूर बंदची हाक
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षापासून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा उपोषण सुरु केले असून आता सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन 26 सप्टेंबर रोजी सोलापूर…