ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

अक्कलकोटला पोलीस स्टेशनच्या बांधकामास १० कोटी रुपयेचा निधी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यासाठी असलेल्या उत्तर आणि दक्षिण पोलीस स्टेशन यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही इमारती ह्या अतिशय जुनाट आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्या दोन्हींच्या एकत्रित नवीन बांधकामास १० कोटी ३४ लाख…

काम करणाऱ्या माणसांना पुरस्काराच्या माध्यमातून ऊर्जा मिळते

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी समाजात अनेक माणसे अशी असतात जी समोर येत नाहीत पण ती काम करत असतात.या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळते आफ्टरनून व्हाईस हे काम सातत्याने करीत आहे. त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्राच्या…

माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी होणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे…

चाणक्य नाट्य प्रयोगातून उलगडला प्राचीन इतिहास

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी युद्धनीती,व्यूहरचना  दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, धाडस, रणनीती आणि शिस्त यासारख्या विविध पैलूंनी शनिवारी 'चाणक्य' महानाट्य प्रयोगातून दीड हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास उलगडून दाखविला गेला.यात कलाकारांच्या…

सरकारचा मोठा निर्णय : प्रत्येक शाळेत ‘ही’ भाषा सक्तीची

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे करण्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.…

रंग जल्लोषाच्या कार्यक्रमाला रसिकांची मोठी दाद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना बुधवारी 'रंग जल्लोषाचा' या मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रमाने उपस्थित रसिकांनी एकच जल्लोष केला.थर्ड बेल एटरमेन्ट निर्मित या…

सुंदर शाळा योजनेत मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेबाबतीत दुजाभाव

अक्कलकोट : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा योजनेत मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दोन दिवसांपूर्वी मैंदर्गी शाळेत…

मानवी जीवन तणावमुक्त होण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मानवी जीवन तणावमुक्त, आनंदी,भयमुक्त होण्यासाठी शारीरिक,मानसिक, आर्थिक ,सामाजिक व अध्यात्मिक स्तरावरती विकास साधून उच्चतम विकसित समाज निर्माण करणे हे तेजज्ञान फाउंडेशनचे ध्येय आहे.या ज्ञान ध्यान केंद्रामध्ये…

प्राचीन इतिहास समोर ठेवल्यास भारताचे भवितव्य उज्वल !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कालचा भारत अद्वितीय होता.आज तो संभ्रमावस्थेत आहे . जर व्यवस्थेने कालच्या भारताचे अनुकरण केले तर उद्याचा भारत नक्कीच उज्वल होईल, असा आशावाद छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी व्यक्त केला.…

साने गुरुजी शिक्षकरत्न  पुरस्कार जाहीर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला तालुका शाखा अक्कलकोटच्यावतीने देण्यात येणारे तालुकास्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार अकरा जणांना जाहीर झाले आहेत. त्यांचा सत्कार मंगरूळे प्रशाला अक्कलकोट येथे १५…
Don`t copy text!