ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

विद्यार्थ्यांनो तयारी लागा..! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केली 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या…

दिल्ली : विद्यार्थ्यांनो तयारी लागा कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार CBSE 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. त्याच वेळी,…

एस. जी. परमशेट्टी प्रशालेत “गणित दिन” उत्साहात

दुधनी : दुधनी येथील एस. जी. परमशेट्टी हायस्कूल येथे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त शाळेत गणित दिन उत्साहात साजरी करण्यात आले. या निमित्त दि.२० डिसेंबर रोजी शाळेच्या सभागृहात शालेय गणित प्रदर्शन भरविण्यात आले होते.…

शिक्षक आणि शिक्षकेतर भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली महत्त्वाची…

मुंबई : राज्यात नव्या वर्षात तब्बल ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर भरती प्रक्रियेला लवकरच मुहूर्त…

डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. मिलिंद जोशी. अॅड. बी.एस. पाटील यांना ‘मसाप’ अक्कलकोटचे…

अक्कलकोट - येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अक्कलकोटच्या वतीने यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, महाराष्ट्रातील चतुरस्त्र वक्ते प्रा. मिलिंद जोशी, आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.…

अक्कलकोट तालुका शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी चेतन जाधव तर सचिवपदी चंद्रकांत हरळय्या

अक्कलकोट : सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी अक्कलकोट तालुका माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर संघाच्या नूतन अध्यक्षपदी मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलचे चेतन जाधव (अक्कलकोट) यांची तर नूतन सचिवपदी श्रीमती धोंडूबाई…

सलगर जिल्हा परिषद शाळेने केली विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत, सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक

अक्कलकोट, दि.१६: जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर (ता.अक्कलकोट ) शाळेच्या वतीने दोन विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली.त्यांच्या या सामाजिक बांधीलकीबद्दल कौतुक होत आहे. कु. अवनी अतुल नकाते (इयत्ता ४ थी) आणि कु. निरज अतुल नकाते (इयत्ता…

आपल्यावरील जबाबदारी ताकदीने पार पाडून महिला अधिकाऱ्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावे: शीतल तेली- उगले

सोलापूर, दि.16- जिला निर्णय घेण्याचे आणि अधिकार राबवण्याचे स्वातंत्र्य मिळते, तिला आपण सशक्त स्त्री म्हणू शकतो. स्त्री-पुरुष कोणताही भेदभाव न करता व महिलांनी तसा कोणताही न्यूनगंड न बाळगता सामाजिक आणि प्रशासकीय जीवनात आपल्यावर आलेली प्रत्येक…

डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएचडी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना सोलापूर विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मान्यवरांच्या हस्ते नुकतीच प्रदान करण्यात आली. दुधनी नगरपरिषदेचा इतिहास (१९१० ते २०१२) हा त्यांचा विषय होता. डॉ.विलास निंबाळकर, बुर्ला…

चुंगी प्रशालेचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश

कुरनूर:  शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने तालुकास्तरीय आयोजित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विध्यार्थी तेजस गणपत काजळे,१४ वर्ष वयोगटात २०० मिटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळावीला. जिल्हास्तरीय निवड…

विद्यार्थ्यांनो, नव्या बदलास सक्षमपणे सामोरे जा: प्रा. डॉ. पेडणेकर ; सोलापूर विद्यापीठाचा अठरावा…

सोलापूर, दि.12- केवळ पदवी प्रमाणपत्रावर नोकरी मिळणार नाही. विविध कौशल्ये आत्मसात केल्यानंतरच नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. आता जग वेगाने बदलत आहे, त्यामुळे या नव्या बदलास सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी…
Don`t copy text!