ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानने पोलीस भरतीत गाठला नवा उच्चांक !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सिद्धाराम - शंकर प्रतिष्ठानच्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राने सर्वाधिक पोलीस भरती करून नवा उच्चांक गाठला आहे.नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या पोलीस भरतीत तब्बल ७५ पोलीस हे या प्रशिक्षण केंद्रातून पुढे आले…

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी :  ‘या’ तारखेला मिळणार दोन महिन्याचे हप्ता !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने “लाडकी बहीण” योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण…

फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी प्रल्हाद जाधव तर उपाध्यक्षपदी अमर शिंदे यांची निवड !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी , दि.१३ : अक्कलकोट येथील प्रसिद्ध अशा श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी किणीवाडी येथील सेवा निवृत्त शिक्षक तथा जेष्ठ सभासद प्रल्हाद जाधव यांची तर उपाध्यक्षपदी अमर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात…

‘छावा’चा चित्रपटाची क्रेझ वाढली :  तीन दिवसात केली कोट्यावधीची कमाई !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून 'छावा' चित्रपट मोठ्या अडचणीत आला होता त्यानंतर हा चित्रपट अनेक चित्रपटगृहात सुरु झाल्यानंतर सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'छावा' चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.…

कारवाई करणार असाल तर खपवून घेणार नाही : जरांगे पाटलांनी उपसले उपोषणाचे हत्यार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच उपोषणाचे हत्यार उपसत असतांना नेहमीच दिसत आहे तर आता पुन्हा एकदा 15 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार असून त्याचे लोण राज्यभर पसरणार आहे,…

महत्वाची बातमी : आता इंग्रजी येत नाही तर नोकरी नाही; नीती आयोगाचा धक्कादायक अहवाल

मुंबई : वृत्तसंस्था अनेकांच्या मनात इंग्रजीची भीती असते. इंग्रजी येत नाही, याची भीती इतकी खोलात जाते की नोकरी देखील यामुळे मिळत नाही. आता याचसंदर्भात एक अहवाल आला आहे. हा अहवाल नीती आयोगाचा आहे. यात इंग्रजीमुळे अनेकांना नोकरी मिळत नाही,…

कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत  बॅगेहळ्ळी शाळेचे यश 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बॅगेहळ्ळीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी संघामध्ये कोमल मोहन शिंदे, प्राजक्ता अशोक…

मोठी बातमी : दारात चारचाकी दिसल्यास लाडकी बहिण योजनेचा लाभ होणार बंद !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. तुमच्या दारात चारचाकी वाहन असेल, तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे.…

विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे  स्नेहसंमेलन उत्साहात !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिवपुरी अक्कलकोट येथे विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. संगीतकार आर डी बर्मन ' पंचम '  यांच्या संगीतावर आधारित बहारदार नृत्ये नर्सरी ते दहावीच्या मुलामुलींकडून सादर करण्यात…

इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटचा पदगृहण सोहळा उत्साहात : अध्यक्षपदी रुपाली शहा

अक्कलकोट  : प्रतिनिधी अक्कलकोट शहरात प्रथमच इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना करण्यात आली असून पदग्रहण सोहळा बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.हॉटेल फ़ोर पेटल्स येथे पार पडलेल्या या सोहळ्याला डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. शोभना पालेकर…
Don`t copy text!
Join WhatsApp Group