ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

एसटी बस आणि ट्रकची जबर धडक : तीन ठार तर १४ जण जखमी !

यवतमाळ  : वृत्तसंस्था  महामार्गावर वेग आणि ओव्हरटेकच्या नादात होणाऱ्या मृत्यूंचा प्रश्न पुन्हा तीव्र झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात आता हृदयद्रावक घड्त्ना घडली आहे. मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळ चंद्रपूर–यवतमाळ महामार्गावर रात्री आठच्या…

सोशल मीडियावर स्टार, प्रत्यक्षात चोरटी! पोलिसांच्या सापळ्यात ‘रीलस्टार बबली’ अडकली

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही वर्षापासून अनेक व्यक्ती सोशल मीडियावर व्हीडीओच्या माध्यमातून चर्चेत येत असताना आता सध्या एक रीलस्टार वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. खरे तर ती सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध. तिचे पन्नास…

अक्कलकोट शहराचे भाग्य उजळायचं असेल तर भाजपच्या हाती सत्ता द्या

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. संविधानाने लोकशाही दिली आहे, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. उद्योगपती टाटा, बिर्ला, अदानींना एक आणि आपल्याला एक असं नाही, त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य उजळवायचं असेल तर…

“नगरपरिषद निवडणुकांना मोठा झटका : या नगरपरिषदेच्या निवडणुकी लांबणीवर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना एक मोठी बातमी समोर आली. राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. याबाबत निवडणूक…

“भाजप फोडाफोडीचा पक्ष; अजित पवारांच्या मंत्र्यांचे मोठे विधान !

नाशिक : वृत्तसंस्था भाजपने विधानसभा निवडणुकीत त्यांच्या घरातील व्यक्तीला फोडले आणि आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाही फोडले आहे. भाजपचे संपूर्ण राजकारण फोडाफोडीवर चालले असून तो पक्ष पूर्णपणे ‘बाटलेला’ आहे, अशी टीका…

तुम्ही माझी साथ देणार की हात सोडणार? ; धनंजय मुंडेंची अत्यंत भावनिक साद !

राज्यातील अनेक ठिकाणी नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. "विरोधक आता केवळ माझे राजकारणच नाही, तर मलाच संपवण्याच्या मागे लागले आहेत. मी काम करण्याच्या लायकच राहिलो नाही, तर…

महत्वाची बातमी : आता महिलांना गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांपर्यंत कर्ज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजच्या काळात अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण अनेकदा पैशांची कमतरतेमुळे अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत.…

फुट नव्हे, एकता हीच भारतीय संस्कृतीची ओळख ; मोहन भागवत यांचे विधान !

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक परंपरेवर भाष्य करताना सांगितले की, “भांडणात पडणे हा भारताचा स्वभाव नाही. आपल्या परंपरेने नेहमीच बंधुत्व, सद्भाव आणि…

वाहनधारकांसाठी मोठी बातमी : एचएसआरपी ‎‎प्लेटसाठी उद्या शेवटची मुदत !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ ‎‎(एचएसआरपी) बसवण्यासाठी आतापर्यंत ८ लाख ‎‎वाहनांपैकी ३ लाख ५४ हजार ७०१ वाहनधारकांनी ‎‎प्लेटसाठी…

मुख्यमंत्री फडणवीस आरोपींना वाचवत आहेत? मुंडेंना अटक करा : मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या खटल्यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून अटक केली नाही, तोपर्यंत चार्जफ्रेमही होणार नाही, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील…
Don`t copy text!