ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

राज्यातील दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; १५ कामगार ठार, अनेक गंभीर

नागपूर :  वृत्तसंस्था  नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगावजवळ असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज (रविवार) सकाळी भीषण स्फोट होऊन किमान १५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.…

वाढदिवसाचा उत्सव दुःखात बदलला; पिलीवजवळ दुचाकी अपघातात दोन मित्र ठार, दोन गंभीर जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था  जिल्ह्यातील पिलीवजवळ गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण दुचाकी अपघातात स्वप्निल सुळे (वय १८, रा.सुळेवाडी, ता.माळशिरस) आणि राजवर्धन बापू शिरतोडे (वय १८, रा.खडकी, ता.माण) यांचा मृत्यू झाला. अपघातात…

काँग्रेस–भाजप विचारधारा युद्ध, हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था  कोकणातील चिपळूण येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या विभागीय प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सपकाळ म्हणाले, "भारतात…

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू, सहा गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्हातील वेटलापलेम गावात शनिवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या वेळी युनिटमध्ये २० हून अधिक…

बंजारा समाजाच्या एसटी लढ्याला मोठी चालना; सरकारकडून ६ सदस्यीय समितीची घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या मागणीचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सहा…

होलिका दहन ३ मार्चला; होळीत काय टाकावे, काय टाळावे?

दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा हा सण यंदा ३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी साजरा केला जाणार असून ४ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल. होलिका दहनाच्या दिवशी घराच्या…

अजित पवारांच्या अपघातावर पतंगबाजी नको:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू पावलेल्या अजित पवार यांच्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलतेचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, अशा दुर्दैवी…

सोलपुरात पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; तोंडातून फेस, आत्महत्या की घातपात?

सोलापूर : वृत्तसंस्था  शहरातील कलावती नगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस…

अतिवृष्टी अनुदान वसुलीवरून संताप; अंबादास दानवेंचा ‘तुगलकी आदेश’ मागे घेण्याचा इशारा !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची अतिरिक्त रक्कम वसुलीसंदर्भात तहसील कार्यालयाने काढलेल्या आदेशावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. प्रशासनाच्या…

शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा; अजित पवारांसह ७० जणांना न्यायालयाची ‘क्लीन चिट’

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांना विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेला…
Don`t copy text!