ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

महाराष्ट्रात नवीन ऑटो परवाने थांबवले : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था  वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ९ मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तथापि, राज्य…

‘अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नका’ : हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात !

हिंगोली :  वृत्तसंस्था केंद्र सरकारने अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून काँग्रेसने पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत, “अमेरिकेशी व्यापार करार करून केंद्र…

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाननी; लाखो महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू असून निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात…

मनसेचा २० वा वर्धापन दिन : रायगडावर राज ठाकरे यांची छत्रपतींना वंदना ; पोस्ट व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था मनसेचा आज २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या. …

जूनपासून शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : वृत्तसंस्था  राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि सबलीकरणासाठी येत्या जून महिन्यापासून शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी रविवारी…

राज्यात इंधन टंचाईचा प्रश्नच नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था  इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. राज्यात कुठेही…

महिला दिन विशेष : गौरवापेक्षा सुरक्षितता आणि समानतेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज

अक्कलकोट : मारुती बावडे आजच्या काळात महिला केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती राहिलेल्या नाहीत, तर त्या समाजाच्या प्रगतीचे मजबूत स्तंभ बनल्या आहेत. शिक्षण, विज्ञान, उद्योग, प्रशासन, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी…

अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनेत्रा पवारांचे मौन अखेर सुटले; अंतिम अहवालानंतरच बोलेन !

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. या प्रकरणी सध्या केवळ प्राथमिक अहवाल समोर आला असून अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण यावर…

अजित पवार विमान दुर्घटनेवर नवा ट्विस्ट; भाजपचा आरोप : “रोहित पवारांच्या कारखान्याच्या धुरामुळे…

पुणे : वृत्तसंस्था  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले असतानाच आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले…

युद्ध नको, संवाद हवा :अण्णा हजारे यांचे मोदींना पत्र !

मुंबई : वृत्तसंस्था  मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी पंतप्रधान मोदी  यांना पत्र लिहून भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.इराण,  इस्रायल आणि अमेरिका यांच्यात…
Don`t copy text!