Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; वाल्मिक कराडच्या मुलाचा सूचक संदेश चर्चेत
बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मसाजोग गावच्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत असून प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा…
होळीच्या रंगांत केसांचे नुकसान टाळा; तज्ज्ञांकडून खास केअर टिप्स
होळी म्हणजे रंगांची उधळण, आनंदाचा उत्सव आणि उत्साहाचा जल्लोष. पण या सगळ्या गडबडीत अनेकदा आपल्या केसांची योग्य काळजी घेतली जात नाही. रंगांमध्ये असलेल्या रसायनांचा परिणाम थेट केसांवर होतो. होळीचा आनंद घेतल्यानंतर केस कोरडे, निस्तेज आणि…
थरारक : पाणीपुरीत विष मिसळून गरोदर प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न; प्रियकराला अटक !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाणीपुरीच्या माध्यमातून गरोदर प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून सुदैवाने पीडितेचा जीव वाचला आहे.
ही घटना…
…तरी देखील लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ; मंत्री गणेश नाईक
मुंबई : वृत्तसंस्था
विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी धनगरवाडे व आदिवासी पाड्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले असता, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उत्तराने सभागृहात चर्चा रंगली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर…
मोठी बातमी : रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू असताना या घटनेला नवे राजकीय वळण मिळाले आहे. कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यासाठी…
डॉ. मारुती शहाणे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड !
सोलापूर : प्रतिनिधी
पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2025-26 मध्ये माध्यमिक शिक्षक गटामधून सोलापूरचे शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशालेतील उपक्रमशिल…
विद्यापीठ पातळीवर ‘सीमांतरंग’चा ठसा; दहा विद्यार्थ्यांना वैयक्तिक गौरव
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४–२५ साठी आयोजित ‘सृजनरंग’ नियतकालिक स्पर्धेत सी.बी. खेडगी महाविद्यालयाच्या ‘सीमांतरंग’ या नियतकालिकास सर्वसाधारण तृतीय क्रमांक प्राप्त…
उद्धव ठाकरेंची मोठी रणनीती : एक जागा, पाच दावेदार; ठाकरे गटात राज्यसभेसाठी जोरदार लॉबिंग
मुंबई : प्रतिनिधी
२०२६ मधील राज्यसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये उमेदवारीवरून अंतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता असल्याने तिन्ही…
अफगाण–पाक संघर्ष तीव्र; ‘गजब लिल हक’ ऑपरेशन सुरू : 55 सैनिक ठार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चिघळला असून गुरुवारी रात्री उशिरा सीमेलगत भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांनी परस्परविरोधी दावे करत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे…
विमान दुर्घटनेप्रकरणी CIDचे स्पष्टीकरण; ‘घातपात, कट आणि निष्काळजीपणाचा तपास सुरू’ !
पुणे : वृत्तसंस्था
दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी शंका उपस्थित होत असतानाच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID)ने गुरुवारी अधिकृत स्पष्टीकरण दिले. “विमान अपघाताचा तांत्रिक तपास हा वेगळा भाग असून CID चा तपास आकस्मिक…