ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात मोठी कारवाई : २ लाखांचा गांजा पोलिसांनी केला जप्त !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस विभागाची मोठी कारवाई सुरु असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी शहरात करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व टेंभुर्णी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने टेंभुर्णी शहरात धाड टाकून…

आम्ही राऊत यांच्याकडे लक्ष देत नाही ; कॉंग्रेस नेत्यांचा पलटवार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली असतांना आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर…

लाडक्या बहिणींची बस 40 फूट खोल कोसळली ; १९ महिला जखमी !

रायगड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात महायुती सरकारच्या लाडकी बहिण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून नुकतेच माणगांव येथील लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी निघालेल्या लाडक्या बहिणींच्या बसला मांजरोणे घाटात ?अपघात झाला. ब्रेक…

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन !

मुंबई : वृत्तसंस्था देशाच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झाल्याची बातमी रात्री समोर आली आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात…

मोठी बातमी : वंचितच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूकीसाठी आपल्या १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. औरंगाबाद मध्यमधून मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक, गंगापूरमधून सय्यद गुलाब नबी सय्यद, कल्याण पश्चिममधून अयाज गुलजार मोलवी, हडपसरमधून ॲड.…

…आता हम आपके है कौन ; फडणवीसांनी घेतला विरोधकांचा समाचार !

नागपूर : वृत्तसंस्था देशातील हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. निकालाआधी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले.…

अजित पवार गटाला बसणार मोठा धक्का : आणखी एक नेते शरद पवारांच्या भेटीला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुक तोंडावर आली असतांना सध्या राज्यातील महायुतीमधील अजित पवार गटामध्ये राजकील हालचाली वाढू लागल्या आहे. नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे वाढल्या असून अनेक पक्षातील इच्छुक नेते उमेदवारीसाठी दुसऱ्या…

पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटीं ; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान

सोलापूर  : प्रतिनिधी पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र निवारा निधीतून 7 कोटींचा निधी मंजूर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मी सावत्र बहीण आहे का ? महिलेचा थेट व्यासपीठावरून सवाल !

धुळे : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सध्या सगळीकडे बोलबाल सुरु असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिना 1500 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली असून आत्तापर्यंत…

आता तेच‎ माझ्यावर टीका करतात ; मंत्री मुंडे बरसले !

बीड : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची जोरदार फिल्डिंग लावणे सुरु असतांना नुकतेच परळी मतदार संघातातील राजकारण तापले आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच विरोधकावर टीकास्त्र सोडले…
Don`t copy text!