ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

अक्कलकोटला वरदान ठरणारे कुरनूर धरण १०० टक्के भरले

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्याला वरदानी ठरणारे कुरनूर धरण अखेर बुधवारी रात्री उशिरा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून अतिरिक्त पाणी खाली सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा…

मोठी बातमी : मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

अंतरवाली : वृत्तसंस्था जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं. उपोषणामुळं जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांना सलाईन लावण्यात आलं…

…एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन ; शर्मिला ठाकरेंची वादात उडी !

मुंबई : वृत्तसंस्था बदलापूर येथील शाळकरी लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एनकाऊंटर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या एनकाऊंटरवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याला मारून कुणाला…

आमदार निवासस्थानाचा दिव्यांग आंदोलकांनी घेतला ताबा

मुंबई  : वृत्तसंस्था मुंबई मंत्रालयाबाहेर दिव्यांग कल्याण मंत्रालय प्रमुख प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांनी आकाशवाणी आमदार…

संपविण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य धडा शिकवू : अमित शाह

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे नागपूर येथे येऊन आम्हाला संपविण्याची भाषा करुन गेले आहेत, मी त्यांचे भाषण काही ऐकलेले नाही. परंतू येथे येऊन उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवार यांना खतम करा असे बाजारबुणगे म्हणाले…

मनोज जरांगे पाटील आज करणार उपोषण स्थगित !

वडीगोद्री : वृत्तसंस्था अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे आज दि.२५ दुपारी ४ वाजता आपले आमरण उपोषण मागे घेणार आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता.…

चार अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही : कोर्टाने विचारले चार प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारले की, 4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही हे आम्ही कसे…

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत झाली बॅनरबाजी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूर शहरातील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी मृत्यू झाला. पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून तो ठार झाला. या घटनेवरून आता राज्यभरात वातावरण…

भाजपला धक्का देत ‘हा’ नेता ठाकरे गटात घेणार आज प्रवेश !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभेचे वारे वाहू लागले असतांना नुकतेच गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. आज दि.25 दुपारी बारा वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख…

राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाची सर्वाधिक ७० मिमी नोंद लोणावळा येथे झाली. गेले दहा ते पंधरा दिवस जिल्ह्यात पावसाचा खंड होता. त्यामुळे कमाल तापमानात ८ ते १० अंशांनी वाढ…
Don`t copy text!