ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

जरांगे पाटलांचा मोठा निर्णय : बॉन्डवर लिहून देईल त्याला निवडून आणा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून दोन दिवसात आता सर्वच पक्षाचे उमेदवार देखील जाहीर होणार आहे. नुकतेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला.…

महामार्गावर भीषण अपघात : 12 जणांचा मृत्यू बस चालक जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच राजस्थान येथील धौलपूरमधील राष्ट्रीय महामार्ग-11B वर एका वेगवान बसने टेम्पोला धडक दिली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर बस चालक जखमी झाला. त्यांना धौलपूर…

आमची यादी कुठल्याही क्षणी येऊ शकते ; उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात महायुतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीत कालही सकारात्मक चर्चा झाली. ज्या अडचणीच्या जागा होत्या त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही सोडवल्या आहेत. उरलेल्या जागा दोन दिवसात क्लिअर करू, आमची यादी…

सोलापूर जिल्ह्यात १५० जण इच्छुक ; जरांगे पाटील आज करू शकता नावाची घोषणा !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून सर्वच पक्ष उमेदवारी जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात आले असून नुतेच मराठा समाजाकडून सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यास 150 जण इच्छुक आहेत.…

जरांगे पाटलांचे ठरलं : मुलाखती झाल्या, आता ‘या’ तारखेला घेणार निर्णय !

जालना : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून दुसरीकडे राज्यातील अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची बैठक झाली. यावेळी केवळ मते आजमावून पाहण्यात आली. आजच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात काहीही…

“कर्मयोगी आबासाहेब” २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित

सोलापूर : वृत्तसंस्था राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटातून घेतला जाणार…

महाविकास आघाडीचा तिढा सुटला : काँग्रेसच्या वाट्याला ८४ जागा

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या छानणी समितीची बैठक पार पडली. महाविकास आघाडीमध्ये २८८ जागांपैकी २२२ जागांचा तिढा सुटला असून ६६ जागांचा फैसला बाकी आहे. यापैकी ८४ जागा काँग्रेसच्या वाट्याला…

केंद्रीय कर्मचाऱ्यासह पेन्शनधारकांसाठी खुशखबर : महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा

नवी दिल्ली - वृत्तसंस्था येत्या काही दिवसात दिवाळी येणार असून देशातील सुमारे १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर आहे. दिवाळीपूर्वी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३% नी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. २५…

महाविकास आघाडीला मोठा फायदा : ‘आप’ ने राज्यातील मैदान सोडले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून राज्यात युती व आघाडीची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून अंग काढून घेण्याचा निर्णय…

काकांच्या पक्षात जोरदार इनकमिंगला सुरुवात

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजले असून लवकरच उमेदवारांची देखील घोषणा होईल. अश्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी…
Don`t copy text!