Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
काँग्रेसची कारवाई.. १६ बंडखोरांना निलंबित
मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांवर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसने राज्यातील वेगवेगळ्या…
या राशीतील लोकांची होवू शकते बदनामी !
आजचे राशीभविष्य दि.११ नोव्हेबर २०२४
मेष : आज तुम्ही ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम कराल. ऑनलाईन खरेदीचाही विचार कराल. एखाद्या प्रिय व्यक्तीला अडचणीत मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. बेकायदेशीर कृत्यात सहभागी असणार्यांपासून दूर रहा;…
‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेता नितीन चौहानचे निधन
मुंबई वृत्तसंस्था
टीव्ही विश्वावर शोककळा पसरली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितीन चौहानचे आकस्मिक निधन झाले आहे. नितीनने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहतेही निराश…
लातूरमध्ये भीषण अपघात.. एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू
लातूर वृत्तसंस्था
लातूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. लातूरमध्ये वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. लातूरच्या उदगीर-अहमदपूर महामार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच…
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका.. अजित पवार संतापले
सांगली वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आज महायुतीच्या सभेत बोलताना महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा…
संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक
मुंबई वृत्तसंस्था
विधानसभेच्या पाश्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. रिक्त महासंचालक पदासाठी…
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली.. ३६ जणांचा मृत्यू
उत्तराखंड वृत्तसंस्था
उत्तरखंडमधील अल्मोड येथे बस थेट दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. बचाव पथक, पोलिसांसह एनडीआरएफचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.
नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज…
मनोज जरांगे पाटलांचे आज ठरणार उमेदवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणूक होत असून यंदाच्या निवडणुकीत अनेक पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले असून तसंच काही संघटनादेखील यंदा आपले उमेदवार रिंगणात उतरवत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आपले उमेदवार…
उद्यापासून देशभरात होणार 6 मोठे बदल
दिल्ली वृत्तसंस्था
उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबर देशात 6 मोठे बदल होणार आहेत.
गॅस सिलेंडरची किंमत
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला बदलतात. गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने…
मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली
जालना, वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या लढाईत अग्रगण्य भूमिका बजावत आहेत.…