ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

Uncategorized

शहरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, बेडची क्षमता 250 ने…

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरांमध्ये ऑक्सिजन बेड व इतर बेडची कमतरता भासू नये, यासाठी शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या नादुरुस्त दवाखाने दुरुस्तीसाठी पावणेचार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची…

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतदारसंघात रासप भाजपासमवेत – रासप जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप मिञपक्ष महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष पुर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे मत रासपचे जिल्हा अध्यक्ष सुनिल दादा बंडगर…

बीड जिल्ह्यात रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा,पंकजा मुंडेंनी सरकारकडे केली ‘ ही’ मागणी

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांना दिला जाणारा रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. यावरून…

अक्कलकोट शहरात आज १ हजार नागरिकांना मिळणार कोरोना लस, चार ठिकाणी केंद्र, वैद्यकीय पथक सज्ज

अक्कलकोट, दि.१० : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरात उद्या (रविवारी) विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून चार केंद्रावर तब्बल १ हजार नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे.त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यात…

तैवानमध्ये रेल्वे अपघात, ३४ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

तैवान : तैवानच्या पूर्व भागामध्ये एक रेल्वे रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये ३४ लोकांचा मृत्यू झाला असून, कित्येक लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वेमध्ये ३५० प्रवासी प्रवास करत होते.…

दुधनी लायन्स क्लबचा पद्ग्रहण सोहळा उत्साहात; अध्यक्षपदी संतोष जोगदे

गुरुशांत माशाळ, दुधनी, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे लायन्स क्लब ऑफ दुधनी शाखेचे उद्घाटन आणि सनद प्रदान सोहळा प्रांतपाल अण्णासाहेब गळतगे यांच्या हस्ते पार पडला. नूतन अध्यक्ष संतोष जोगदे व संचालक मंडळ यांना द्वितीय उपप्रांतपाल…

चपळगाव परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पाटील

अक्कलकोट, दि.८ : चपळगाव आणि बावकरवाडी परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही नूतन सरपंच उमेश पाटील यांनी दिली. बावकरवाडी ता.अक्कलकोट येथे आमदार निधीतुन मंजूर झालेल्या ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे भुमिपूजन सरपंच…

रिलायंस समूहातील कर्मचार्यांचे अच्छे दिन

मुंबई : रिलायंस समुहात काम करणार्‍या कर्मचार्यांना अच्छे दिन आले आहेत. कारण रिलायंस कंपनीत काम करणार्या सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. याची घोषणा रिलायंस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी…

वनमंत्री राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचला नाही ?

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर संजय राठोड यांनी रविवारी आपल्याकडे असलेल्या वनमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपावला होता. मात्र, राठोड यांचा राजीनामा अद्याप…
Don`t copy text!