ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

Uncategorized

अखेर लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद: घरातून आढळल्या तलवारी

नवी दिल्ली: दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 जानेवारीला हिंसक वळण लागले होते. प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. आंदोलनातील काही आंदोलकर्त्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन पोलिसांना…

देशात केवळ अर्णब आणि कंगना देशभक्त आणि आपल्या हक्कासाठी लढणारे शेतकरी देशद्रोही आहेत का?

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राउत यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटवरुन सरकारवर टीकस्त्र सोडले. राउत म्हणाले की, आपल्या देशात अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटसारख्या लोकांना…

रेल्वेच्या विकासासाठी 1 लाख ७ हजार कोटी – अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करीत आहे. बजेटमध्ये सीताराम यांनी रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी १.१५ लाख कोटींची तरतूद जाहीर केली. यापैकी रेल्वेच्या विकासासाठी १.०७ लाख कोटी…

नाहीतर महाराष्ट्रातील जनता माती केल्याशिवाय राहणार नाही ; सेनेचा भाजपवर टोला

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल सोमवारी जाहीर झाले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर आजच्या सामनातून संजय राऊतांनी जोरदार बॅटिंग करत तुफान फटकेबाजी केलीय. राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? ग्रामपंचायती…

हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रा.पं.वर जनसुराज्य पक्षाची बाजी

कोल्हापूर : राज्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी होणार आहे. आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित होईल.  सगळ्यांचंच या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातल्या…

बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास ‘या’ क्रमांकवर त्वरीत संपर्क…

मुंबई  : राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या…

महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले ; राजेश टोपेंचा केंद्र सरकारवर आरोप

मुंबई – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली असून देशभरात कोरोना लसी पोहचविण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात लसी पोहोचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र महाराष्ट्राला अपेक्षित होत्या त्यापेक्षा कमी लस मिळाल्याचे समोर आले…

सोलापूरच्या डॉ.राहूल शाबादी यांचा अमेरिकेकडून गौरव

सोलापूर, (प्रतिनिधी):-  संपूर्ण जगभरात सोलापूरचा गौरव वाढवण्याची परंपरा कायम ठेवत सोलापूरचा सुपुत्र डॉ.राहूल शाबादी यांनी जगविख्यात पदवी मिळवून अमेरिकेत सोलापूरचे नाव अजरामर केले. त्याच्या यशाबद्दल जगामध्ये सोलापूरकरांची मान पुन्हा उंचावली…

हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश, १० विधेयके मांडणार ; जाणून घ्या कोणते आहे?

मुंबई, दि. १३: विधीमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, १० विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत.…
Don`t copy text!