ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

Uncategorized

मनोज जरांगेंनी जाहीर केली ३० इच्छुक उमेदवारांची नावे

मुंबई वृत्तसंस्था  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी  मुंबईतील 36 पैकी 30 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक मराठा उमेदवारांची नावे जाहीर केली…

अक्कलकोट येथे सेवेकऱ्यांना दिवाळीसाठी किराणा वाटप

अक्कलकोट वृत्तसंस्था श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुणेचे प्रसिध्द…

ठाकरेंची पहिली यादी जाहीर : सोलापुरात अमर पाटील यांना संधी !

मुंबई वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीमध्ये ६५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात सोलापुरात अमर पाटील यांना संधी मिळाली आहे. . एबी फॉर्म…

…तरी मीच योग्य रस्त्यावर आणणार- शरद पवार

मुंबई :  वृत्तसंस्था जुलै २०२३ या महिन्यांत अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेतली आणि महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांनी जे भाषण ५ जुलै २०२३ ला केलं होतं त्यात त्यांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. वय ८१,…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ असा करा अर्ज !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य शासनाच्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महावितरणची वेबसाईट सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत केवळ चौदा दिवसात १ लाख २२ हजार…

‘प्रसादरुपी खुराक मानांकन चाचणी कुस्ती थाटात ; १६० कुस्तीपटूचा सहभाग

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वछस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रसादरुपी खुराक मानांकन चाचणी कुस्ती स्पर्धा-२०२४’ चे…

बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट : १५ दिवसात अनेक वेळा अत्याचार

मुंबई : वृत्तसंस्था राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर घटनेबाबत मोठी बातमी समोर आलीय. बदलापूरातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आता अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने…

अक्कलकोटमधील ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल रंगली : श्रोते भारावले !

अक्कलकोट : प्रतिनिधी गणराया..!, नरसोबाच्या वाडीला जाईन..!, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..! तारकमंत्र, विठ्ठल..! विठ्ठल...!!, निशंक हो.. निर्भय हो..!, अशा एक ना अनेक मराठी, हिंदी व कन्नड भावगीते व…

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे त्यापूर्वी अनेक नेते विविध पक्षातील नेत्यांच्या भेटी गाठी सुरु असतांना नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

ईडीची धाड : मंत्र्यांच्या नोकराच्या घरातून ३० कोटींची रोकड जप्त

रांची : वृत्तसंस्था झारखंडमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीने राज्यातील काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवाशी कथितरीत्या संबंधित नोकराच्या घरावर छापेमारी करत तब्बल ३० कोटींहून अधिकची रोकड जप्त केली. घरात आढळलेले नोटांचे बंड्डुल पाहून…
Don`t copy text!