ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

Uncategorized

दोन भीषण अपघात : ३ ठार तर ९ जखमी

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरु असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळ सोमवारी सकाळी काही तासांतच अपघाताच्या दोन मोठ्या घटना घडल्या. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले…

आज एक मोठी ऑनलाइन ऑर्डर मिळणार !

आजचे राशिभविष्य दि २८ एप्रिल २०२४ मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. आज तुमच्यासाठी काही जमीन किंवा घर खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळतील. तुमच्यासाठी जागा बदलण्याची शक्यता आहे.…

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चला मतदान करूया पथनाट्य

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरु बसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी चला मतदान करूया हे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध वेशभूषा परिधान…

भरधाव ट्रकने १२ गाड्यांना दिली जबर धडक ; १५ हून अधिक जखमी

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना आता नागपूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. रविवारी रात्री कंटेनरने सिग्नलवर उभ्या…

सोलापूर येणाऱ्या बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी जखमी

परभणी : वृत्तसंस्था जिंतूर-सोलापूर जाणाऱ्या बसचा परभणी येथील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.…

हिंदुस्थानचा आवाज म्हणजेच काँग्रेसची गॅरंटी ; राहुल गांधी

मुंबई : प्रतिनिधी भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आली आहे. ही गॅरंटी काँग्रेस…

बारामतीत कोणीही उभे राहू शकते – शरद पवार

बारामती : वृत्तसंस्था लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकते. प्रत्येकाला तो अधिकार आहे. मात्र तो अधिकार जर कोणी गाजवत असेल, तर तक्रार करण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट मत खासदार शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर व्यक्त…

अर्थमंत्री सीतारामनांची मोठी घोषणा : नागरिकांच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा केली…

आर्सेलर मित्तल बांधणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आर्सेलर मित्तल या जागतिक स्तरावर प्रसिद्ध पोलाद आणि खाण कंपनीने एक ऐतिहासिक टप्पा पार केला आणि गुजरातमधील हझिरा येथे जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादन कारखाना उभारण्याची घोषणा केली आहे. हझिरा येथे तयार होणाऱ्या…

शिक्षण विभागासाठी ११०० कोटींची तरतूद : मंत्री केसरकर !

नागपूर : वृत्तसंस्था शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. तसेच प्रलंबित राहिलेल्या विनाअनुदानित शाळांना अनुदानास पात्र करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असून, हा प्रश्न निकाली काढला जाईल. शिक्षण विभागासाठी ११००…
Don`t copy text!