Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
पुन्हा चक्रीवादळाचे संकट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई वृत्तसंस्था
हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील एक आठवडा देशभरातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे, काही भागांमध्ये दाट धुकं पडणार असून, काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज…
भाजप – शरद पवार गटाच्या नेत्याची अदानींच्या घरी बैठक
नवी दिल्ली वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना दिल्लीत वेग आला आहे. शरद पवार यांच्या पक्षातील एका बड्या नेत्याची भाजपच्या केंद्रीय मंत्र्यासोबतची बैठक उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी…
अजित पवारांना अर्थखातं सोडावं लागणार ?
मुंबई , वृत्तसंस्था
फडणवीस सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता आठ दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापपर्यंत उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातवाटप जाहीर झालेलं नाही. तर उद्या (14 डिसेंबर) फडणवीस सरकारचा…
विठ्ठलाच्या दर्शनासाठी लवकरच टोकन प्रणाली
सोलापूर, वृत्तसंस्था
पंढरपुरात श्रीविठ्ठल- रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे सुलभ व वेळेत दर्शन व्हावे, यासाठी तिरुपती व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन पद्धती राबविण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून…
ग्राहकांना भुर्दंड.. केस कापणे, दाढी करणे महागले
मुंबई, वृत्तसंस्था
सर्वसामान्यांना पुन्हा महागाई झेलावे लागणार आहे. केस कापण्यासाठी, दाढीसाठीच नाही तर फेसिअलपासून केसांना रंग देण्यापर्यंत सर्वच सेवांच्या दरात मोठी वाढ होणार आहे. सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्के वाढ करण्याचा…
संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर
नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा पुढील आरबीआय गव्हर्नर असणार आहेत. पुढील तीन वर्ष ते या पदावर असणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत होता.…
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार
अमृतसर वृत्तसंस्था
पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने…
मोठा झटका.. गॅस सिलिंडरचे भाव वाढले
नवी दिल्ली वृत्तसंस्था
सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस कमर्शियल सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. आजपासून नवा महिना सुरू झाला असून डिसेंबर महिना सुरू होताच गॅस…
सावधान.. ‘ या’ ५ पदार्थांनी वाढेल शुगर
आपण दररोजच्या आहारात अनेक पदार्थ खात असतो. या आहारावर देखील शरीराचे आरोग्य अवलंबून असते. आजकाल शुगर होणं खूप नॉर्मल झाले आहे. मात्र हीच नॉर्मल वाटणारी शुगर अत्यंत घटक तारू शकते. म्हणून आहार योग्य असावा. गोड न वाटणारा पदार्थ देखील शुगर…
राज्यात येणार थंडीची लाट
मुंबई वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हुडहुडी वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात कोरडे वातावरण असले तरी नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाट भागात थंडीची लाट जाणवणार आहे. राज्यातील…