---Advertisement---

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे असणार मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे  आहेत. तर परमबीर सिंग यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.

रजनीश सेठ महाराष्ट्रचे पोलीस महासंचालक तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर भेट झाली होती. या बैठकीत शरद पवार यांनी आयुक्तांना दूर करण्याचा आग्रह धरले होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!