माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीतील निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे ठरवले आहे. गृहमंत्री फेब्रुवारीच्या महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असे परमबीर सिंग कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवाल शरद … Read more

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामुळे राज्यातील राजकीयात गोंधळ निर्माण झाली आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी याचिकेत केली आहे. माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. राज्याचे गृहमंत्री … Read more

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे असणार मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे  आहेत. तर परमबीर सिंग यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. रजनीश सेठ महाराष्ट्रचे पोलीस महासंचालक तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली … Read more