माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामुळे राज्यातील राजकीयात गोंधळ निर्माण झाली आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी याचिकेत केली आहे. माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. राज्याचे गृहमंत्री … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाडाच्या सदनिका अर्ज नोंदणीचा शुभारंभ

पुणे, दि. 9 :- गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे यांच्या कार्यकक्षेतील सोलापूर, कोल्हापूर, सांगली व पुणे येथील विविध योजनेतील पाच हजार 647 सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन पद्धतीने जानेवारी मध्ये सोडत काढण्यात येणार असून अर्ज नोंदणीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 10 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता मंत्रालय, मुंबई येथे संपन्न होणार … Read more

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंढरपूरात ग्वाही

  पंढरपूर, दि. १७ : गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी व नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीमुळे पंढरपूर … Read more