मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे असणार मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे आहेत. तर परमबीर सिंग यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. रजनीश सेठ महाराष्ट्रचे पोलीस महासंचालक तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली … Read more