---Advertisement---

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखेत बदल

Follow Us:
---Advertisement---

पुणे : निवडणूक आयोगाने कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा बदलले आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली. आता २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक साठी मतदान होणार आहे.

पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत असे हवलात नमूद केले होते. या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या साठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!