---Advertisement---

डंपरच्या धडकेत मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचे निधन

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावरी लहांगोडी सांगली फाटा येथे तिला डंपरने धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या अकाली मृत्युमुळे मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे कल्याणी कुरळे-जाधव ही घरा-घरात पोहोचली होती. काही दिवसांपूर्वी तिने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हांगोडी फाटा येथे हॉटेल सुरू केले होते. ‘प्रेमाची भाकरी’ असे या हॉटेलचे नाव होते. हॉटेल बंद करून पडत असताना भरडव वेगतील डंपरने तिला उडविले. यात तिचा मृत्यू झाला

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!