---Advertisement---

शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती – प्रफुल्ल पटेल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचे होते अस वक्तव्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी वृत्त संस्थेशी बोलताना केली आहे. याबरोबरच त्यांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट देखील केली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शिंदे गुवाहाटीला असताना राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार होती. भाजपासोबत जाण्यासाठी 51 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिलं होते. शरद पवारांनी निर्णय घेतला नाही आणि शिंदेंनी संधी साधली. भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया 2022मध्यातच सुरु झाली होती. मात्र भाजपासोबत जाण्याच्या निर्णय वेळीच घेण्यात पक्ष नेतृत्व अपयशी ठरले असेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी म्हणाले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!