---Advertisement---

राष्ट्रवादी आपल्या दारीचा रथ अककलकोट तालुक्यात उद्यापासून धावणार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट दि.३१ : राष्ट्रवादी आपल्या दारी हा उपक्रम २ आणि ३ ऑगस्ट रोजी अककलकोट शहरातून सुरू होत आहे. या दौऱ्यात जनतेच्या समस्या, अडचणी ऐकून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका अध्यक्ष दिलिप सिद्धे व शहराध्यक्ष मनोज निकम यांनी दिली.

या निमित्ताने तालुक्यातील सरपंच , उपसरपंच , सदस्य आणि इतर मान्यवरांना सर्जेराव सभागृह अककलकोट येथे बोलावून दौऱ्याचे स्वरुप, उद्देश आणि निवेदनाविषयी सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी शिवराज स्वामी, ईसमाईल फुलारी , महादेव वाले, सुरेशचंद्र सुर्यवंशी, आकाश कलशेट्टी आणि रफीक मुजावर उपस्थित होते. प्रस्तावना माणिक बिराजदार यांनी केले. आभार किरण लोणी यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!