---Advertisement---

रिपाइंच्यावतीने अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार !

By team
On: January 7, 2024 10:11 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

पत्रकार दिनानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा रिपाइं आठवले गटचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे व भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबु यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बाबा निंबाळकर,मारुती बावडे, शिवानंद फुलारी,अरविंद पाटील,विश्वनाथ चव्हाण,नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारे,राजेश जगताप,बसवराज बिराजदार, रविकांत धनशेट्टी,गणेश भालेराव, कमलाकर सोनकांबळे,प्रवीण देशमुख, शिवानंद याळवार,गौतम बाळशंकर,निंगराज निंबाळ,सचिन बनसोडे आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रिपाइं आठवले गटाचे अविनाश मडिखांबे,भाजपा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नन्नू कोरबु, जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,रासपाचे तालुका अध्यक्ष दत्ता माडकर, शहर अध्यक्ष अजय मुकणार,सलिम शेख,शकील नाईकवाडी,अश्पाक शेख,रशीद किस्तिक,अंबादास गायकवाड, राजु भगळे,आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी, सुरेश सोनकांबळे आदि उपस्थित होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मडिखांबे यांनी सर्व पत्रकार बांधवाना फेटा बांधून पेन देऊन व केक कापून सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना अविनाश मडिखांबे यांनी शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!