रिपाइंच्यावतीने अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा रिपाइं आठवले गटचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे व भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबु यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाबा निंबाळकर,मारुती बावडे, शिवानंद फुलारी,अरविंद पाटील,विश्वनाथ चव्हाण,नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारे,राजेश जगताप,बसवराज बिराजदार, रविकांत धनशेट्टी,गणेश भालेराव, कमलाकर सोनकांबळे,प्रवीण देशमुख, शिवानंद याळवार,गौतम बाळशंकर,निंगराज निंबाळ,सचिन बनसोडे आदींचा सत्कार करण्यात … Read more