---Advertisement---

“या” कारणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली टीका

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जनआशीर्वाद यात्रा तिस-या लाटेला आमंत्रण असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. देशातल्या पहिल्या ५ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. भाजपचा एकही मुख्यमंत्री या यादीत नाही हे भाजपच्या अधोगतीचं लक्षण आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे.

सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात. ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!