गरज पडल्यास अक्कलकोटमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या वाढविणार, आमदार कल्याणशेट्टी यांनी रुग्णालयात जाऊन…
अक्कलकोट, दि.२५ : गरज पडल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन बेडची संख्या वाढवू,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी
सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या…