ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट taluka

पावसाचा मोठा दिलासा, कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

अक्कलकोट  : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण सोमवारी संध्याकाळी शंभर टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या तीन दरवाजाद्वारे पाणी सोडले जात आहे.  यावर्षी सोमवारी सायंकाळी ७ वाजता हे धरण शंभर…

अक्कलकोट तालुक्यात ८५ हजार हेक्‍टरवरील खरिप पिके धोक्यात; पावसाअभावी शेतकरी हवालदिल

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्याने ८५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे .परंतु आता ऐन पीक वाढीच्या वेळी मात्र पाऊस गायब झाला आहे.  त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला…

दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक : आ. कल्याणशेट्टी,

अक्कलकोट : शरीर चांगले राहण्यासाठी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीही याची जास्ती जास्त लागवड करून याचे महत्त्व आणखी वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. कृषी…

अक्कलकोट शहराची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने, तालुक्यात फक्त पाच रुग्ण उपचाराखाली

अक्कलकोट : सध्या जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असताना अक्कलकोट शहराची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. ही बाब शहराच्या दृष्टीने नक्कीच समाधानकारक आहे. शहरात सध्या फक्त एक कोरोना रुग्ण आहे तर…

घोळसगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे श्री शंभू महादेव विद्यामंदिर येथे दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मनीषा भांजे तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.…

किणी रोड वरील स्मशानभूमीतील बगीच्याला तूर्तास स्थगिती, पालिका पदाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण…

अक्कलकोट : पालिकेत दोन गटाच्या उपोषणावरून राजकारण पेटले असताना आज सायंकाळी मात्र या वादावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर पडदा टाकून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही गटाचे उपोषण मागे घेण्यात आले. यात कोणाचीही भावना दुखावू नये…

कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्केच्या दिशेने

अक्कलकोट  : दोन दिवसांपासून सातत्याने बोरी व हरणा नदीच्या परिसरात पावसाचे वातावरण असल्याने कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्याकडे सुरू आहे. धरण सध्या ४६ टक्के भरले असून आज किंवा उद्या पन्नास टक्‍क्‍यांची पातळी ओलांडण्याची शक्यता पाटबंधारे…

दर्शनाळ येथे बालविवाह थांबवा अभियान उपक्रम

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालविवाह थांबवा अभियान दर्शनाळ अंगणवाडी क्रमांक ३ / २२३ व मिनी अंगणवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने बालविवाह थांबवा अभियान राबविण्यात आले. या…

पती दिर जाऊ यांनी केला पत्नीचा गळा दाबून खून; प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा खून वागदरी गावावर शोककळा

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील एका कुटुंबात प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा कुटुंबातील तिघांनी मिळून गळा दाबून खून केला आहे.पुतळाबाई शिवराज मलगोंडा वय ३३ रा हनूरनाका ता अक्कलकोट असे मयत महिलेचे नाव असून.ही घटना दि ३० जून सकाळी ११ वाजता निदर्शनास…

२०० वर्षांपासून अविरत ऑक्सिजन पुरविणाऱ्या पिंपळाच्या झाडाची “हेरिटेज ट्री”च्या यादीत…

दुधनी : कोरोना काळात सर्वात चर्चेचा विषय बनला होता तो, ऑक्सिजनचा...! ऑक्सिजन अभावी शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या नंतर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये उभारण्यास सुरुवात…
Don`t copy text!