ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

उपमुख्यमंत्री अजित पवार

आता 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी;खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा…

मुंबई दि. 31 : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन…

2021-22 वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाहीः बाळासाहेब थोरात

मुंबई दि. 31 मार्च 2021:  क्रेडाई, महाराष्ट्र यांनी मा. मंत्री (महसूल) यांना विनंती केली होती की, राज्य शासनाने गेल्या सप्टेंबर 2020 मध्ये वार्षिक मुल्यांकन तक्ता दर जाहीर केला होता. या तक्त्यानुसार काही प्रमाणात का होईना, मुल्यांकनात वाढ…

मोठी बातमी !निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा- तातडीच्या बैठकीत…

मुंबई दि २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात…

देशात “या” राज्यात सुरू आहे वेगात लसीकरण

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त वेगाने लसीकरण सुरू आहे. असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. केंद्राने लसीकरणाची गती वाढवण्यासाठी दिलेली चॅलेंज आम्ही स्वीकारले…

कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने शिवजयंती उत्सवही सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा ; उपमुख्यमंत्री…

पुणे : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असे आवाहन…

पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करा ;- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार…

सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमामध्ये  नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे…

तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा…अजितदादांचं मुनगंटीवारांना थेट चॅलेंज

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाली. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…
Don`t copy text!