ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

एस टी बस

एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर

मुंबई, दि.११ : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर…

पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद,जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

  सोलापूर, दि. ५ : मराठा आरक्षणासह इतर न्यायहक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई पायी दिंडीने जाणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 5…

प्रवाशांच्या सेवेसाठी आता एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना,परिवहन महामंडळाने घेतला पुढाकार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : एसटीच्या लाखो प्रवाशांना आता स्वस्त दरामध्ये दर्जेदार आणि शुद्ध पाणी मिळणार आहे.“नाथजल” या संकल्पनेतुन महामंडळ प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण परिवहन…

गुड न्यूज : यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द ..!

मुंबई,दि.२९ : दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून, प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी…
Don`t copy text!