ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला राहुल गांधींचे बळ, काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य…

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले होते. पण, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे,…

…पण सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार…

दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. नाना पटोले राहुल गांधी यांना भेटण्यापुर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेच्या मुखपत्र…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू, त्यामुळे इतरांना महत्त्व…

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे इतरांना महत्त्व देण्याची काय गरज, असे प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल…

2014 सारखा धोका होऊ नये म्हणून काँग्रेसची स्वबळाची तयारी – नाना पटोले

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये, म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत. असे नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र काँग्रेसचे…

हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

मुंबई : हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे शिवसेनेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री…

नाना पटोले यांचा “त्या” वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाना पटोले यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक…

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही

सोलापूर दि.११ :  काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडी टिकणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरता पक्ष आहे तर…

ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात राहुल गांधींच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

दिल्ली : उर्जामंत्री नितीन राऊत आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सध्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात सध्या वाद असल्याच्या…

फोन टॅपिंगसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जाईल – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई, दि.6 : विधानसभा सदस्य श्री.नाना पटोले यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील…

ओबीसी आरक्षणावरून काँग्रेसच्या “या” नेत्याने केली फडणवीसांवर टीका

मुंबई : राज्यात मराठा आरक्षण पाठोपाठ आता ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना आरक्षण मिळवून दिली नाही तर राजकीय संन्यास घेईन, असे वक्तव्य नागपुरात काल जेलभरो…
Don`t copy text!