ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोना भारत

कोरोना प्रादुर्भावामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत; राज्यातील ४५ हजार…

मुंबई, दि. 14 : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील  पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषिमंत्री…

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर सहा राज्यातील मुख्यमंत्र्यांशी “या…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जुलै रोजी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री…

कोरोना महामारी ओसरलेली नाही, जागतिक आरोग्य संघटनेने दिला “हा” इशारा

दिल्ली : जगभरातील बहुतांश भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे. हे पुरावे कोरोना महामारी ओसरलेली नसल्याचे संकेत देत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या…

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा

दिल्ली : जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व कोवीड योद्ध्यांना आता मोफत विमा कवच पुरवले जाणार आहे. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी मोदींनी संवाद साधला. कोरोना काळात…

राज्यात डेल्टाप्लसचा पहिला बळी – आरोग्यमंत्री

रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांनमुळे या काळात अनेकांनी आपले प्राणही गमावावे लागले होते. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता…

अफवांमुळे ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला खीळ ; जनजागृतीची गरज ; लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे …!

गुरुशांत माशाळ, दुधनी : वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून शर्तींचे प्रयत्न करून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र त्याला ग्रामीण भागात खीळ बसला आहे. आरोग्य विभागाकडून सध्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात…

जागतिक निविदेद्वारे महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार…

मुंबई, दि. २५ : राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील जिल्हाधिकार्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहा राज्यातील मुख्यमंत्र्यांसमवेत ५० जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीचा माध्यमातून संवाद साधला आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये झारखंड, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, ओडिशा, हरियाणा,…

“या” झुऑलॉजी पार्कमधील आठ सिंहाना झाली कोरोनाची लागण

हैदराबाद : येथील नेहरू झुलॉजीकल पार्कमधील ८ सिंहाना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत केवळ मानुष्याना कोरिणाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सिंहाना कोरोनाची लागण होण्याची ही देशातील पहिलीच घटना आसल्याचे बोलले जात…

घरातही मास्क वापरण्याचा आणि पाहुण्यांना घरी न बोलविण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

नवी दिल्ली : येणारा काळ हा कुणालाही आपल्या घरी आमंत्रित करण्याचा नाही, तर घरातही मास्क लावण्याचा आहे, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सोमवारी दिला. केंद्राने म्हटले आहे की, संशोधनातून असे दिसून आले आहे की एक…
Don`t copy text!