---Advertisement---

“या” झुऑलॉजी पार्कमधील आठ सिंहाना झाली कोरोनाची लागण

Follow Us:
---Advertisement---

हैदराबाद : येथील नेहरू झुलॉजीकल पार्कमधील ८ सिंहाना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत केवळ मानुष्याना कोरिणाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सिंहाना कोरोनाची लागण होण्याची ही देशातील पहिलीच घटना आसल्याचे बोलले जात आहे.

हैदराबादमधील नेहरू झुलॉजीकल पार्क ३८० एकरामध्ये पसरले आहे. यापार्कमध्ये सुमारे दोन हजार प्राणी आहेत अशी माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेंयर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीने आठ सिंहाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती सीसीएमबीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!