ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

पंढरपूर परिसरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरल असलं तरी धोका मात्र कायम आहे. यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आसपासच्या गावात 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत संचार बंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि…

अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर द्या ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…

पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर दि. 1 :- कोविड संसर्गाने पालक गमावलेल्या जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. महाराष्ट्र शासनाने कोविडमुळे पालक गमावलेल्या…

जिल्ह्यातील 134 बालकांना संगोपन योजनेचा लाभ, महिला बालविकास अधिकारी विजय खोमणे यांची माहिती

सोलापूर दि. 26 - कोविडमुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 134 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विजय खोमणे यांनी दिली आहे. कोविड साथीत पालक गमावलेल्या बालकांचे योग्यरित्या संगोपन आणि…

माझे मुल माझी जबाबदारी माहिती पत्रकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आरोग्य विभाग देणार मुलांची…

सोलापूर : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असून मागील आठवड्यापासून "माझे मुल माझी जबाबदारी" आणि "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या दोन अभियाना अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी…

अक्कलकोट तालुक्यासाठी ३२८ मेट्रिक टन डीएपी वितरित

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यात खरीप हंगामासाठी ३२८ मेट्रिक टन डीएपी वितरित केल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात डीएपी खताची टंचाई जाणवत होती. तालुक्यातील तूर , उडीद हे…

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

सोलापूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू…

आमदार अरूण लाड यांच्याकडून अक्कलकोटला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

सोलापूर,दि.21: विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड यांच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला कोरोना काळात 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी…

जातीचे दाखले मिळण्यासाठी अशासकीय सदस्यांची होणार मदत ; जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत…

सोलापूर,दि.21: अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी ॲक्टप) तरतुदीनुसार प्रकरणासाठी जातीचे दाखले आणि अन्य कागदपत्रे लागतात. जातीच्या दाखल्याअभावी जिल्ह्यातील 59 प्रकरणे प्रलंबित आहेत. जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी…

देशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन

सोलापूर, दि.१८: कोरोना कालावधीमध्ये नागरिकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वन विभागाच्या 'माझं रोप माझी जबाबदारी' या अभियानात सहभाग नोंदवून जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत, असे…
Don`t copy text!