ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत दक्ष रहा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि.18: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर ओढवणाऱ्या म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.…

खत, बियाणांची उपलब्धता सुलभ व्हावी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ३ लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्र खरीप पिकाखाली येते. त्यानुषंगाने येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणे यांची उलब्धता सुलभ व्हावी. सर्वच तालुक्यात योग्य…

शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान सुरू केले आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेतमजुरांची टंचाई व शेतीतील कामे कमी खर्चात व जलद गतीने होण्याच्या दृष्टीने या…

जिल्ह्यात 19,924 बालकामगार कामापासून मुक्त ; बालकामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत 45 विशेष प्रशिक्षण केंद्र सुरु होते. मार्च 2021 अखेर जिल्ह्यातील 19924 एवढ्या बालकामगारांना कामापासून मुक्त करुन या विशेष प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला होता. सध्या…

“माझे मुल माझी जबाबदारी“ अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक – पालकमंत्री भरणे 

सोलापूर - कोरोनाच्या तिसरे लाटेचे पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला “माझे मुल माझी जबाबदारी" अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक आहे. असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. होटगी येथे सोलापूर…

मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधला आष्टीच्या सरपंचाशी संवाद ; जिल्हा परिषदेच्या कोरोनामुक्त गाव अभियानाचे…

सोलापूर, दि. ७ - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधून आमचा हुरूप आणखी वाढला अशी भावना आज सोलापूर जिल्ह्यातील सहा सरपंचानी व्यक्त केली. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव…

ब्रेकिंग ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्पष्ट सूचना, जिल्हा प्रशासनांनी…

मुंबई दि ५: कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत…

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करा – जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर, दि.4: खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा समन्वयक, बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत…

ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत देण्यात यावे ; उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

अक्कलकोट, दि. ४ : ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत देण्यात यावे, याकरिता भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात यावे, असे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी भाजपा ओबीसी…

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी झाली नसून मृत्यू दरही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न…
Don`t copy text!