एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी शंभर कोटींचा निधी द्या ; माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट
अक्कलकोट, दि.१ :अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन देऊन त्यांनी बैठक लावण्याची विनंती केली. बुधवारी माजी मंत्री म्हेत्रे यांनी अक्कलकोटच्या शिष्टमंडळासह पाटील यांची भेट घेतली. आणि या … Read more