शाईफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा, अक्कलकोट काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
अक्कलकोट, दि.२९ : सोलापूरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सोलापूर जिल्हा परिषदसमोरील काँग्रेस भवनासमोरील पोष्टरवर शाईफेक केल्याप्रकरणी अक्कलकोट शहर व तालुका काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यात दगडफेक व शाईफेक केलेल्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शनिवारी, काही अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले … Read more