अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अँड. आनंदराव सोनकांबळे, गायकवाड यांच्या राजीनाम्यानंतर झाली निवड

अक्कलकोट,दि.२६ : अक्कलकोट पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी काँग्रेसचे अँड.आनंदराव सोनकांबळे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड यांनी महिनाभरापुर्वी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता.अक्कलकोटचे सभापतीपद हे काँग्रेसपक्षाकडे असुन सभापतीपद हे अनुसुचीत प्रर्वगासाठी राखीव आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे दोन सदस्य त्या प्रवर्गाचे असुन आता सभापती सुनंदा गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने उर्वरित काळासाठी मुगळी … Read more

ट्रामा केअरबद्दल सर्वपक्षीय शिष्टमंडळ आरोग्यमंत्र्यांना भेटणार,अक्कलकोट येथील बैठकीत निर्णय

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट शहरात रखडलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या कामासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याचे सोमवारी झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षापासून ट्रामा केअरचे काम प्रलंबित आहे.त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.ही बाब तालुक्याच्या दृष्टीने गंभीर असून यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी सोमवारी अक्कलकोट येथे भाजप वगळता … Read more