अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अँड. आनंदराव सोनकांबळे, गायकवाड यांच्या राजीनाम्यानंतर झाली निवड
अक्कलकोट,दि.२६ : अक्कलकोट पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी काँग्रेसचे अँड.आनंदराव सोनकांबळे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड यांनी महिनाभरापुर्वी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता.अक्कलकोटचे सभापतीपद हे काँग्रेसपक्षाकडे असुन सभापतीपद हे अनुसुचीत प्रर्वगासाठी राखीव आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे दोन सदस्य त्या प्रवर्गाचे असुन आता सभापती सुनंदा गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने उर्वरित काळासाठी मुगळी … Read more