ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

धनंजय मुंडे

येणाऱ्या हंगामात मुंगीमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार

बीड । येणाऱ्या हंगामात बीड जिल्ह्यातील मुगींमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. परळी-घटनांदूर-पिंप्री ते पानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी ही…

सामाजिक न्यायमंत्री मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे अक्कलकोटच्या स्वामी चरणी

अक्कलकोट- आपल्याला माहिती आहे की सध्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातमीने राज्यात वादळ उठले आहे.त्यात आज मुंडे यांच्या विरोधात झालेली तक्रार ही मागे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्या पत्नी राजश्री…

‘हा’ विषय आता पुरे झाला ; राज्यापुढे त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न, खा.सुप्रिया सुळे

कोल्हापूर ।  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला…

धनंजय मुंडे राजीनामा देणार का? ; जयंत पाटलांचं मोठं विधान

मुंबई  | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपावरून आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा उचलून धरत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.  दरम्यान…

स्वत: मुंडेंकडून ५ अपत्य असल्याची कबुली ; अपत्याच्या कायद्याने आमदारकी धोक्यात?

मुंबई: कॅबिनेट मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेनं केलेले आरोप आणि त्यानंतर मुंडेंनी केलेल्या गौप्यस्फोटामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. गायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप…

धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा ; अन्यथा….भाजपचा इशारा

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने…

तीन कोटी सोडा मी एक रुपयाही खर्च केलेला नाही… धनंजय मुंडे

मुंबई : राज्यावर एकीकडे करोना संकट असल्याने आर्थिक समस्यांचा डोंगर उभा असताना मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांच्या डागडुजीसाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं शासकीय निवासस्थान वर्षासह इतर अनेक…

मोदी सरकारमधील नेत्यांना 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती असते ; धनंजय मुंडेंचा टोला

पुणे: शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचं उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्ता देणाऱ्या जनतेचं म्हणणं ज्यांना श्रवणातून…

स्व. गोपीनाथ मुंडे कामगार कल्याण महामंडळाला बळकटी देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

पुणे, दि. 27 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.…

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची लवकरच रचना

मुंबई (दि. २३) : एका ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलो असल्याने मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे, कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून ऊसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी निर्माण करण्यात आलेल्या लोकनेते…
Don`t copy text!