ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक ‘नाहरकत…

मुंबई, दि. 11 :- सोलापूर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्वाच्या सोलापूर महापालिकेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु राहण्यासाठी जलसंपदा विभागाकडून आवश्यक असणारी ‘नाहरकत प्रमाणपत्रे’ तातडीने देण्यात यावीत तसेच महापालिकेकडील जलसंपदा…

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरा;पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर, दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी आठ वाजता झालेल्या…

कोरोना उपाययोजनाबाबत उद्यापासून पालकमंत्री भरणे यांच्या तालुकास्तरीय बैठका; लोकप्रतिनिधी, अधिकारी…

सोलापूर, दि. 22 : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्यापासून तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील…

वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्र व बोरगाव आरोग्य उपकेंद्र या नव्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु करा…

अक्कलकोट - संपूर्ण राज्यात कोरोना ने हाहाकार माजवलेला असताना "बेड शिल्लक नाहीत" हे वाक्य प्रत्येक हॉस्पिटल मध्ये सर्वत्र ऐकायला मिळत असताना शासकीय निधीतून बांधलेल्या सुसज्ज इमारती धुळ खात पडत असतील तर हे चित्र विरोधाभास निर्माण करणारे असून…

पालकमंत्री दत्तात्रय भरणे घेणार उद्या कोरोना आढावा बैठक

सोलापूर, दि. १७ : सोलापूर जिल्हा आणि शहरातील कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या, रविवार, १८ एप्रिल रोजी बैठक घेणार आहेत. पंढरपूर मतदारसंघातील…

अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा; लस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

अक्कलकोट, दि.१७ : कोरोना संसर्गाचा विळखा वाढत चालला असतानाच अक्कलकोट शहरात शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या तीन…

पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या अक्कलकोट दौऱ्यावर

अक्कलकोट, दि.१६ : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे उद्या (शनिवारी ) अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ते मागच्या दोन दिवसात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सकाळी 10.45 वाजता शिरशी (ता.अक्कलकोट) येथे त्यांचे आगमन…
Don`t copy text!